सिटी ऑफ ड्रीम्स\' सीजन 2 चा ट्रेलर लॉंन्च करण्यात आला आहे. या भागात मुलगी आणि वडील यांच्यात सत्तेचा खेळ कसा रंगतो हे पहायला मिळणार आहे. पाहा ट्रेलर.